प्रेम भावना प्रेम सावली , i love you
प्रेम भावना प्रेम सावली ... प्रेम वेदना मन रमेना
चंद्र तारे आले तुटूनी
गेले तुला भेटूनी...
पहाट झाली सूर्य उगवला
तु भेटली देव पावला
नाव ओठी आले तुझे
मन रमेना झाले तुझे ...
डोळे तुझे बघन माझ
संकटात असताना साथ तुझी
न दिसता तु प्रत्येक क्षणी
आस लागेना माझ्या मनी ...
ओढ लागली आस माझी
न कळेना प्रीत तुझी
आल्या वाटी वाट माझी
आयुष्यात शेवट केली साथ तुझी ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा